अं.क्र. | योजना | कालावधी | माहिती | |
1
| नलिका विहिरीव्दारे पाणी पुरवठा व जलभंजन स्त्रोत बळकटीकरण करणे. | | सदर योजनेव्दारे नविन विंधन विहिर खोदाई करून हातपंप बसविण्यात येतो. |
पहा
|
2
| उच्च क्षमतेच्या विंधन विहिरीवर सौर उर्जा / विद्युत पंप दुहेरी योजना राबविणे. | | निरंक |
पहा
|
3
| विंधन विहीर फलशिंग करणे. | | निरंक |
पहा
|
4
| विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविणे / हातपंपाचे विद्युतपंपात रूपांतर करणे. | | सदर योजनेव्दारे उच्चक्षमतेच्या नलिका विंधन विहिरीवर विद्युतपंप बसवुन लघू नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येते. तसेच उच्चक्षमतेच्या नलिका विंधन विहिरीवरील हातपंपाचे विद्युत पंपात रूपांतर करण्यात येते. |
पहा
|